पोस्ट्स

Funny Marathi Ukhane

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव   **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! चांदीच्या ताटात मुठभर गहू लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ   श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा , .... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा .  पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक , .... आहेत आमचे फार नाजुक .  धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा , ..... च्या जीवावर करते मी मजा . अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड   ***** हसतात गोड , पण डोळे वटारायची भारीच खोड् जीवन आहे एक अनमोल ठेवा , ...... आणतात नेहमी सुकामेवा .  सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे , ..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे . कॉरव - पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी , ...... आहेत फार निस्वार्थी   चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा ,  मी आहे म्हैस तर तो आहे रेडा इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय , ... घरी परतले नाहीत अजुन , कुठे पिऊन पडलेत की काय !!!  भल्या पहाटे करा